Deception Point (डीसेस्पशन पॉईंट)
By Sanford J.Greenburger Asso.(सॅन्फोर्ड ग्रीनबुर्गर आसो.) Padhye Ashok(पाध्ये अशोक).
Description
अशोक पाध्ये यांनी अत्यंत सुदंर अनुवाद करून मराठी वाचकांची अपेक्षा पूर्ण केली आहे. कादंबरीचे कथानक आर्टिकच्या बर्फमय, अत्यंत थंड अशा भूमीवर घडते. या भागात एक उल्का नॅसाला सापडते. विज्ञानातील त्या डिसेप्शन पॉईट-डिसेप्शन पॉईट' ही डॅन ब्राऊन यांची कादंबरी अशोक पाध्ये यांनी भाषांतरीत केली आहे. घटनेमुळे नॅसाला नवसंजीवनी मिळते. कथानक अनेक घटनांच्या घडामोडीतून पुढे सरकत राहते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॅकेल सेक्टनला आर्टिकच्या मोहिमेवर पाठवतात. तो गुप्त माहितीचे विश्लेषण करण्यात हुशार असतो. तो काय करतो हे अत्यंत थरारकपणे कादंबरीत मांडले आहे. - from Amzon
ISBN(s)
8184980795, 9788184980790