Mrutyuvar Mat(मृत्यवर मात)
By Gadekar Gauri(गाडेकर गौरी).
Description
मृत्यवर मात-'अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...'नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण...वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणा-या या पुस्तकात न्यूरोसर्जन,सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजयगुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणा-या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचावकरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्य...
ISBN(s)
8184989504, 9788184989502