Dhind(धींड)

By Patil Shankar(पाटील शंकर).

Dhind(धींड)

Description

धींड-''म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.'' राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, ''हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.'' रामभाऊ हसून म्हणाले - ''गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!'' ''अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.'' ''उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?'' ''अहो, काय चढलीया काय मला?'' ''अजून चढली न्हाई म्हणतोस?'&...

ISBN(s)

8177668080, 9788177668087

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.