Punyabhumi Bharat(पुण्यभूमी भारत)

By Sohoni Leena(सोहोनी लीना ) Murty Sudha(मूर्ती सुधा).

Punyabhumi Bharat(पुण्यभूमी भारत)

Description

पुण्यभूमी भारत- सुधा मूर्ती लिखित हे पुस्तक. एक समाजसेविका, लेखिका म्हणून समाजात वावरताना लेखिकेला अनेक माणसं भेटतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधी मानलेली हार... या सगळ्याचं प्रभावी चित्रण या पुस्तकात आहे. एकूणच काय तर मानवी स्वभाव, त्याचे विविध रंग या पुस्तकातून प्रतिबिंबित झाले आहेत. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवातून तर आपण शिकतच असतो; पण भगवंताने आपल्याला खूपच मर्यादित आयुष्य दिलंय. भारतीय समाजाचा आत्माच ह्या पुस्तकात मंडलेलें आहें . सगळेच अनुभव तर आपण घेऊ शकत नाही, तेव्हा निदान 'पुण्यभूमी भारत' हे पुस्तक वाचून तरी...

ISBN(s)

8177667602, 9788177667608

REVIEWS (0) -

No reviews posted yet.

WRITE A REVIEW

Please login to write a review.